E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
Wrutuja pandharpure
05 Apr 2025
हैदराबाद
: आयपीएल २०२५ चा हंगाम २२ मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत १५ सामने खेळवण्यात आले आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामातील १५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने ८० धावांनी विजय मिळवला. या कोलकाताच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने ४ गुण आहेत.
आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसर्या स्थानावर आहे. दिल्लीचेही ४ गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ३ सामन्यात २ विजयासह तिसर्या स्थानावर आहे. बंगळुरुचे एकूण ४ गुण आहेत. गुजरात टायटन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरातचे ४ गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्सही ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा संघ २ गुणांसह सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. लखनऊ सुपर जायट्सही २ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत एका सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईचा संघ २ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. राजस्तान रॉयल्सचा संघ २ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणारा आणि आयपीएलमध्ये ३०० धावा करण्याची ताकद आहे, अशी ओळख असणारा सनरायझर्स हैदराबाद सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. हैदराबादचे २ गुण आहेत.
Related
Articles
बांगलादेशात इस्रायलविरोधी आंदोलकांचा दुकानांवर हल्ला
10 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
दहा जणांवर तडीपारीची कारवाई
11 Apr 2025
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार
11 Apr 2025
गोध्रा हत्याकांडातील अल्पवयीन आरोपींना २३ वर्षांनी शिक्षा
09 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
3
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
4
दहशतीला लगाम (अग्रलेख)
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
6
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार